Skip directly to content

Workshop for principals of Ashram School from Jawhar district - June 22, 2016

QUEST's project supported by Read Alliance will now be operational in 20 Ashram Schools in Jawhar district! On June 22, 2016, a workshop was held for principals of these 20 schools to orient them about these various programs and activities. An exhibition was also set up to explain the activities of QUEST's 'Saksham', 'Lipi' and 'Pustakgadi' programs.
'रीड अलायन्स' च्या साहाय्याने चालणारे क्वेस्टचे 'सक्षम', 'लिपी' हे कार्यक्रम आता जव्हारमधील २० आश्रमशाळांत सुरू होणार आहेत! २२ जून २०१६ रोजी जव्हार येथे २० शाळांच्या मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा झाली. प्रकल्प अधिकारी श्री. पारधी यांनी  क्वेस्टच्या कार्यक्रमाची ओळख करून दिली आणि मुख्याध्यापकांना या कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास आवाहन केलं. क्वेस्टचे अतुल गायकवाड यांनी 'सक्षम', 'लिपी' या कार्यक्रमांबद्दल सांगितलं आणि 'पुस्तकगाडी' उपक्रमाचीही माहिती दिली. सक्षम, लिपी आणि पुस्तकगाडीविषयी अधिक माहिती देणारं प्रदर्शनही लावलं होतं.