Skip directly to content

Visitors @ Sonale: Pratibha Bharade & Namdev Mali; Sept. 12, 2017

'Kumathe Beat' in Satara district is famous for its educational innovations in the Govt. schools. The Development Officer of Kumathe Beat, Praitbha Bharade, and Block Education Officer, Namdev Mali, visited QUEST on Sept. 12, 2017. Their main objective was to see how tribal children learn to read and write, how they cope with the difference in the home language and school language and what measures teachers can take to help in the process.

They visited the Anganwadi in Gargao and the Balbhawan in Devgao Ashram shala, and saw the early literacy activities and library activities in the classrooms. They also visited some Zilla Parishad schools and discussed the issues with teachers. Then they saw QUEST's centre at Sonale and learnt about QUEST's other projects. The QUEST team was happy to spend time with them and learn from them as well!

मंगळवार, १२ सप्टेंबर २०१७ रोजी साताऱ्याच्या ‘कुमठे बीट’ येथील विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे व गटशिक्षण अधिकारी नामदेव माळी यांनी क्वेस्ट संस्थेला भेट दिली. त्यांना मुख्यत्त्वे पाहायचं होतं की मुलं वाचायला-लिहायला कशी शिकतात, आदिवासी भागात मुलं त्यांच्या भाषेतून प्रमाण भाषेकडे कशी जातात आणि त्यासाठी शिक्षक काय प्रयत्न करतात. 
त्यांनी वाडा पूर्व विभागातील गारगाव इथे क्वेस्टचं अंगणवाडीमध्ये चालणारं काम पाहिलं आणि देवगाव आश्रमशाळेतलं क्वेस्टचं बालभवन आणि लायब्ररी उपक्रम पाहिला. या परिसरातील मांडवा आणि ऐनशेत इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांनाही भेट देऊन शिक्षकांशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर क्वेस्टच्या सोनाळे कार्यालयाला भेट देवून क्वेस्टचे इतर सर्व उपक्रम समजावून घेतले व मुलाच्या घरच्या भाषेतून प्रमाण भाषाकडे होणाऱ्या प्रवासासाठी आणखी कोणकोणते उपक्रम करायला हवेत याबाबत सविस्तर चर्चा केली.