Skip directly to content

Goshta Rang team performed in Pune Schools - January 2017

Goshta Rang team recently took Pune by storm! They performed their stories in some schools which are part of QUEST's new Pustak Gadi project in Pune. The highlight was the presence of celebrities like well known author and artist Madhuri Purandare, famous actor Jitendra Joshi etc. But the best prize for the team was lots of happy faces of children in the audience! Here are some glimpses.

गोष्टरंग टीमने जानेवारी महिन्यात पुण्यातल्या शाळांत गोष्टी सादर केल्या. क्वेस्टच्या 'पुस्तक गाडी' या पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या उपक्रमाचा भाग असलेल्या शाळांत गोष्टरंग टीमने धमाल उडवून दिली! त्यातल्या एका गोष्टीच्या लेखिका माधुरी पुरंदरे स्वतः एका प्रयोगाला हजर होत्या! प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशीसुद्धा आले होते. त्यामुळे टीम खूश झालीच, पण सगळ्यात मोठा आनंद होता सर्व मुलांचे आनंदी चेहरे पाहणं!

शाळांची नावं: 
विद्यावर्धिनी स्कूल, हडपसर 
शिवाजी मराठा प्राइमरी स्कूल शुक्रवार पेठ
मोहिते-पाटील विद्यालय,कोथरूड
ग.रा.पालकर विद्यालय, कोथरूड