Skip directly to content

Ankur Exhibition: 'विकास बाळाचा, सहभाग सर्वांचा'

An exhibition titled 'Vikas Balacha, Sahabhag Sarvancha' was organized by ICDS (Palghar), Centre for Learning Resources (Pune) and QUEST. On Feb. 24-25, it was held at Vaki, Taluka Vikramgad. The exhibition covers the development of children in the age group of 0-6 years. Many teachers, students, Anganwadi sevikas visited the exhibition.

मुलांच्या ०-६ वयोगटातील विकासाचे टप्पे कोणते आणि त्यात मोठ्यांचा सहभाग कसा असू शकतो याबद्दल एक प्रदर्शन - एकात्मिक बाल विकास सेवा योजना (पालघर जिल्हा), सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (पुणे) आणि क्वेस्ट या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४-२५ फेब्रुवारीला वाकी, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर येथे झाले.