Skip directly to content

‘माझे गणित’

 
प्राथमिक शिक्षणाची सुरूवात होते ती भाषा आणि गणित या विषयांपासूनच. याच हेतूने आपल्यासमोर आणली आहे, ‘माझे गणित’ची पुस्तक मालिका. 'होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन' या संस्थेने तयार केलेल्या 'Math For All' या गणिताच्या पाठ्यपुस्तकांवर 'माझे गणित' आधारित आहेशिकवण्याच्या अनुभवानुसार मूळ पुस्तकांत बदल केले आहेत. मुलांना गणितातील नेमके काय आणि कसे शिकवावे, इथपासूनच सुरूवात होते ‘माझे गणित’ या पुस्तक मालिकेची.
 
या मालिकेत उपलब्ध असलेली पुस्तके -
*        शिशुगट – 2 पुस्तके
*        बालगट – 2 पुस्तके
*        इयत्ता पहिली – 4 पुस्तके
*        बालवाडीचा गणित साधन – संच – 1
*        इयत्ता पहिलीचा गणित साधन – संच – 1
 
‘माझे गणित’ची वैशिष्ट्ये
  • सर्व पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांसाठी उपलब्ध
  • भरपूर चित्रांचा समावेश व सरावासाठी विविध उपक्रम
  • मुलांना हाताळायला सोयीची अशी पृष्ठसंख्या व आकार
  • प्रत्येक घटक कसा शिकवावा, हे सांगणारी शिक्षक व पालक दोघांनाही उपयुक्त ठरतील, अशी ‘ताईची पाने’
  • गणित हा अमूर्त विषय शिकवण्यासाठी तयार केलेला मूर्त स्वरूपातील साधन संच
  • साधन संच कसा वापरावा, यासंबंधीतच्या सूचनाही पुस्तकात 
  • शालोपयोगी मोठ्या आकारातील व वैयक्तिक वापरासाठी छोट्या आकारातील साधन संच इयत्ता दुसरी ते चौथीसाठीही अशा पुस्तिका तयार करण्याची योजना आहे.

मुलांना समजून उमजून पण तरीही रंजकतेने शिकवण्यासाठी उपयोगी ठरेल, ‘माझे गणित’!

 

 
 
संपर्कासाठी पत्ता :
 
EDUNOVA SOLUTIONS
फ्लॅट नं. १, विष्णुदीप अपार्टमेंट, स्वानंद सोसायटी,
सहकारनगर नं. २, पुणे ४११००९.  
फोन नं. ०२०-२४२३०१६२
इमेल : edunovapune@gmail.com