Skip directly to content

'पालकनीती' मासिकाचे संपादन करते आहे क्वेस्ट टीम!

'पालकनीती' या प्रसिद्ध मासिकाचे २०१६ वर्षातील सर्व अंक संपादित करण्याची जबाबदारी क्वेस्ट टीमने घेतली आहे!  या नव्या आव्हानाला सामोरं जाताना उत्साह आहेच, आणि साशंकताही... मासिकाच्या इतक्या वर्षांच्या दर्जेदार निर्मितीची परंपरा सांभाळून, सतत काही नवीन आणि माहितीपूर्ण प्रत्येक अंकात देण्याचा प्रयत्न राहील. जानेवारी आणि फेब्रुवारी २०१६ चे अंक प्रकाशित झाले आहेत. त्याच्या वेबलिंक्स खाली दिल्या आहेत. जरूर अंक पहा आणि आपल्या प्रतिक्रिया quest@quest.org.in वर कळवा.